Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील डॉ कुबेर वैद्य ते वड चौक डांबरीकरण कामांचा शुभारंभ

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील डॉ कुबेर वैद्य ते वड चौक डांबरीकरण कामांचा शुभारंभ

अमळनेर : अमळनेर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील डॉ कुबेर वैद्य ते वड चौक डांबरीकरण कामांचा शुभारंभ माननीय कृषीभूषण साहेबराव दादा नगराध्यक्ष जिजामाता पुष्पलता ताई साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक प्रा रामकृष्ण पाटील नगरसेविका माननीय चंद्रकला ताई साळुंखे यांच्या उपस्थितीत डॉ विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते व प्रभागातील डॉ राजेंद्र सोनार प्रदीप पाटील पिंटू भाऊ भामरे अनिल पाटील अनिल भाऊ केबलवाले संकल्प वैद्य निलेश महिंद हर्षल चौधरी योगेश पाटील जिगर ठक्कर चेतन पाटील दीपक सूर्यवंशी विजय जाधव भटू जाधव यांच्या उपस्थितीत डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button