Amalner

?️ अमळनेर कट्टा… सानेगुरुजी ग्रथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा

?️ अमळनेर कट्टा… सानेगुरुजी ग्रथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा

अमळनेर : पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर होत्या..
अगोदर प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ माधुरी भांडारकर यांनी केले
मराठी भाषेचा जास्तीत जास्त कार्यालयात वापर व्हावा मराठी भाषेचे जतन व संवर्धन झाले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणातून प्रा. डॉ माधुरी भांडारकर यांनी सांगितले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले. यावेळी वाचनालयाचे संयुक्त चिटणीस सुमित कुलकर्णी ,विश्वस्त बापू नगांवकर,कार्यकारणी सदस्य एडवोकेट रामकृष्ण उपासनी ,पी एन भादलीकर ,निलेश पाटील ,ईश्वर महाजन,दिपक वाल्हे, वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button