Amalner

?️ अमळनेर कट्टा… बोरी नदी पात्रात वसलेले गावाची पिण्याचे पाण्याची टंचाई बाबत निवेदन..

?️ अमळनेर कट्टा… बहादरपुर सिरसोदे महाळपुर,भिलाली,कोळपिंप्री,कान्हेरे,फापरे, सर्व बोरी नदी पात्रात वसलेले गावाची पिण्याचे पाण्याची टंचाई

अमळनेर : आज दि, 2 मार्च रोजी बहादरपुर सिरसोदे महाळपुर, भिलाली,कोळपिंप्री,कान्हेरे,फापरे, सर्व बोरी नदी पात्रात वसलेले गावाची पिण्याचे पाण्याची टंचाई भासत आहे, गुर डोरांसाठी ,ईत्यादी पाळीव प्राण्यांसाठी , शेतीला,व ईत्यादी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे , महिला, मुल,बाळ , दुर कि.मीटर अंतरावर जाऊन ,विहिरचे पाणी घेण्यासाठी जात आहे,तरि आज दि, 2, मार्च रोजी पारोळा तहसिलदार मा,श्री अनिल गवांदे साहेबांकडे निवेदन देण्यात आले ,,, उपस्तित, महाळपुर गावाचे-ग्रामसेवक, डी.ए.पाटील. पो,पाटील,चंद्रकांत अहिरे, सरपंच-सुधाकर पाटील उपसपंच,धर्मेंद्र पाटील, ग्रामपंचायत सद्यस्य सागर पारधी, शांताराम त्रिभोवन , कैलास पाटील व ईत्यादी, गावातील लोक उपस्तीत होते, सिरसोदे गावाचे, ग्रामसेक,सरपंच,-बाप्पु, सेंदाणे,
पो.पाटील.सिमा,बळवंत पाटील ग्रामपंचायत सद्यस्य,व ईत्यादी, गावातील लोक, अपस्तित होते आणि बहादरपुर ग्रामसेक ,पो,पाटील,जोती, किरण पाटील, सरपंच ,भिकन पारधी, ग्रामपंचायत सद्यस्य , कोतवाल, ईत्यादी ग्रामस्त मंडळी उपस्तित होती, व बोरी प्रकल्प डँम मार्फत , बोरी पात्रात पाणी सोडवण्यास , निवेदन देण्यात आले, व आज, मा,तहसीलदार पारोळा, गवांदे साहेबांनी, ,महाळपुर ग्रामसेवक, तलाठी,पोलीस पाटील, यांच्याशी ,’वाळु’ विषयी बैठक झाली.

?️ अमळनेर कट्टा... बोरी नदी पात्रात वसलेले गावाची पिण्याचे पाण्याची टंचाई बाबत निवेदन..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button