Amalner

?️ अमळनेर कट्टा..! अमळनेर शहरात आढळले 20 कोरोना रुग्ण..!तर जळगांव चा आकडा 400 पार..!

?️ अमळनेर कट्टा..! अमळनेर शहरात आढळले 20 कोरोना रुग्ण..!तर जळगांव चा आकडा 400 पार..!

आज जिल्ह्यात ‘चारशे’ कोरोना बाधित रुग्ण आढळले
सर्वाधिक रुग्ण 191 जळगाव शहरात

जळगाव जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 408 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 191 , जळगाव ग्रामीण 4 , भुसावळ 21 ,अमळनेर 20, चोपडा 53 ,पाचोरा 13 , भडगाव 5 ,धरणगाव 9,यावल 2 ,एरंडोल 3,जामनेर 33, रावेर 7,पारोळा 12,चाळीसगाव 15,मुक्ताईनगर 18, बोदवड 0 आणि इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 408 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहेत.जिल्ह्यात सध्या 2505 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 60878 झालेली आहे. जिल्ह्यात आज 1 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1385 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button