Amalner

?️ अमळनेर कट्टा… सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन,महाराष्ट्राच्या अमळनेर  तालुकाध्यक्षपदी सुप्रिम पाटील यांची निवड झाली

?️ अमळनेर कट्टा… सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन,महाराष्ट्राच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी सुप्रिम पाटील यांची निवड झाली
अमळनेर : सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्र राज्याची प्रदेशाध्यक्ष साजिद शेख व जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या उपस्थित दि. ०९ मे, २०२१ रोजी गूगल मीटवर ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते …..(अमळनेर) तालुकाध्यक्ष पदी सुप्रिम संजय पाटील.यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
सुप्रिम पाटील यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषारजी जाधव यांनी सुप्रिम पाटील. यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साजिदजी शेख, जळगाव जिल्हाध्यक्ष आकाश धनगर, उपजिल्हाध्य प्रतीक हरीमकर व पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्राध्यापक वर्गाने देखील, व कॉलेज चे चेअरमन: सुभाष दादा भांडारकर, अभिजित दादा भांडारकर, व समाजकार्यकर्त्यांनी सुप्रिम पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button