Amalner

? Big Breaking…अमळनेर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवार ऐवजी मंगळवारी जनता कर्फ्यु

अमळनेर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवार ऐवजी मंगळवारी जनता कर्फ्यु

रजनीकांत पाटील

म.उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या कक्षात झालेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सोबत झालेल्या चर्चेनुसार स्वंयस्पूर्तीने नगर परिषद क्षेत्रातील आठवड्यातून दर सोमवारी मुख्य बाजारपेठ,दुकाने,शाप्स,बंद ठेवण्या बाबत निर्णय घेतला. असून दर सोमवारी जनता कयूंचे आयोजन करण्याचे निश्चित झाले.

परंतु दिनांक:३१/०८/२०२०
सोमवार ऐवजी दिनांक:०१/०९/२०२०
मंगळवारी अनंत चतुर्दशी (श्री.गणेश विसर्जन) असल्याने या अनुषंगाने (वैद्यकीय सेवेकरिता औषधे दुकाने,व दवाखाने तसेच कृषी सेवा विषयक दुकाने,व दूध व्यवसाय वगळता) दिनांक:३१/०८/२०२० सोमवार ऐवजी दिनांक:०१/०९/२०२० मंगळवारी
अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने, शाप्स, बंद ठेवण्यात येणार आहेत.याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button