Pandharpur

पंढरीत बाळकडू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

पंढरीत बाळकडू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : हिंदूह्रदयसम्राट.कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त “बाळकडु”प्रतिष्ठाण पंढरपुरच्या भव्य व दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली..बाळासाहेंबांच्या प्रतिमेचे पुजन पंढरपुरच्या नुतन उपनगराध्यक्षा सौ.श्वेताताई निलराज डोंबें यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी माजी नगरसेवक निलराज डोंबें,शिवसेनेचे संजय घोडके,शहरप्रमुख रवी मुळे,प्रसिद्ध उद्योगपती अभिजीत पाटील,नुतन नगरसेवक विजय वरपे,जोजारे,शिवाजी अलंकार,माऊली अष्टेकर,कैलास नवले,सागर लोळगे,अमित जाधव,भिमराव काथवटे,सुरज पावले,गणेश काळुंखे,पंकज लांबतुरे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते..आलेल्या सर्व मान्यवरांना सागर स्वामी यांच्या वतीने बाळासाहेबांच्या 101 पेन्शील स्केचे वाटप करण्यात आले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button