Nanded

नांदेड पूर्णपणे बंद

नांदेड पूर्णपणे बंद

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

कोरोणा वर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक तहसीलदार उपजिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू करण्याचे आदेश दिल्यानंतर नांदेड शहरासह तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला मंदिर बंद होते चौकाचौकात पोलिस प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता याठिकाणी चुकूनही कोणी जर बाहेर निघाले असल्यास पोलीस जाब विचारत होते व सर्वत्र नागरिक प्रशासनाला साथ देण्यासाठी कोरोना वर कंट्रोल करण्यासाठी घरातच बसण्याचे पसंत केल्याने नांदेड ते नरसी हैद्राबाद महामार्गावर सर्वत्र वाहतूक कडेकोट बंद होते सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button