Lonand

फेब्रुवारी दुपारी तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाग्रहात मध्ये शरद कृषी महोत्सव पूर्वनियोजन बैठक संपन्न

फेब्रुवारी दुपारी तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाग्रहात मध्ये शरद कृषी महोत्सव पूर्वनियोजन बैठक संपन्न

दिलीप वाघमारे

लोणंद शहरांमध्ये शरद कृषी महोत्सव 2020 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत भव्य उद्घाटन होणार उद्घाटक माननीय नामदार जयंत राव पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री बाळासाहेब पाटील सहकार व पणनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून पूर्वतयारीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभाग्रहात बीचुकले गटविकास अधिकारी खंडाळा यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मणराव शेळके पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

फेब्रुवारी दुपारी तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाग्रहात मध्ये शरद कृषी महोत्सव पूर्वनियोजन बैठक संपन्न

याप्रसंगी प्रमुख अतिथी एन डी शिरसागर डॉक्टर नितीन सावंत गजेंद्र मुसळे गणेश शेळके गौरव फाळके आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी कृषी दिंडी प्लास्टिक बंदी स्वागत गीत बसवणे सहा बाय दहा गाले वाटप विद्युत फिटिंग पाणी पुरवठा नियोजन आदी विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी पंचायत समितीतील कर्मचारी अभियंता लोणंद वैद्यकीय अधिकारी प्राथमिक माध्यमिक शाळांचे अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते गजेंद्र मुसळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button