Faijpur

फैजपूर नगरपरिषद शिवाजीनगर उद्यानातील वृक्षतोड मुळे रहिवाशांमध्ये संताप कारवाईची मागणी

फैजपूर नगरपरिषद शिवाजीनगर उद्यानातील वृक्षतोड मुळे रहिवाशांमध्ये संताप कारवाईची मागणी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर येथील नगरपालिका 9 97 गट नंबर एक व दोन शिवाजीनगर येथील हद्दीतील उद्यानातील या भागातील रहिवासी दोन सेवानिवृत्त शिक्षकांनी सर्रासपणे या उद्यानातील वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली असल्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शासन झाडे लावा आणि झाडे जगवा आणि वृक्ष लावा यासाठी लाखो रुपये खर्च करून योजना राबवित असताना मात्र या ठिकाणी फैजपूर नगर परिषदेच्या सार्वजनिक उद्यानातील या भागातील रहिवासी दोन सेवानिवृत्त शिक्षक यांनी वृक्ष आणि झाडे तोडण्याचा असा अजब प्रकार केल्यामुळे या भागामधील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अनेक वर्षापासून येथील नगरपरिषदेने ओपन पेजवर उद्यानाला मोठ्या प्रमाणावर वॉल कंपाऊंड केली असून कोणीही अवैध प्रवेश किंवा उद्यानाचे नुकसान करू नये यासाठी संरक्षण म्हणून वॉल कंपाउंड केले असताना येथीलच रहिवासी दोन सेवानिवृत्त शिक्षक यांनी येथील नुकताच अनधिकृत प्रवेश करून झाडांची व वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करून व थोडथोड करून अनेक झाडांची विल्हेवाट लावली असल्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप असून वृक्षांची तोडफोड व कत्तल करण्यामागे काय हेतू आहे किंवा कोणाचा आशीर्वाद आहे काय कोणाची परवानगी घेतली होती काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून गेल्या पंधरा वर्षापासून येथील रहिवाशांसाठी उद्याना ची व्यवस्था करून दिली असताना सध्या सर्वत्र प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला तापमानामध्ये पाहता प्रकरणाची संबंधित नगरपरिषद वन विभागाने त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील शिवाजीनगर भागातील सुज्ञ रहिवाशांमध्ये आहे जेणेकरून असा प्रकार कोणी यापुढे करणार नाही म्हणून कारवाई होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button