Motha Waghoda

वाघोदा येथील गोपालकृष्ण वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न..

वाघोदा येथील गोपालकृष्ण वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न..

मुबारक तडवी रावेर

Motha waghoda : रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील गोपाल कृष्ण वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली covid-19 चे पालन करून सॅनिटायझर व फवारणी करुन सभा घेण्यात आली त्यात सन 2020 ते 2025 साठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली तसेच वाचनसंस्कृती वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात यावा वाचकांपर्यंत ग्रंथ हे कसे पोहोचण्यात येतील असे विचार विनीमय या सभेत करण्यात आले त्यावेळी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांनी वाचनालयाला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून दिली व तसेच देशासाठी झटणाऱ्या महात्म्यांचे अकरा फोटो देणगी देणार असल्याचे सांगितले श्री अरुण सिताराम कुलकर्णी यांनी 48 वर्ष सेक्रेटरी पदाची धुरा सांभाळून सेवा दिली व आपले कार्य पार पडले. अध्यक्षपदी श्री पी टी महाजन उपअध्यक्षपदी पी आर पाटील सेक्रेटरी पदी सुधाकर माधव चौधरी तसेच सदस्यपदी अरुण सिताराम कुलकर्णी. गंभीर राजाराम महाजन. राजाराम गोविंदराव पाटील. विजयकुमार बाजीराव पाटील. श्रावण सिताराम महाजन.प्रकाश विश्वनाथ चौधरी. राहुल गोपाल महाजन. संजय पांडुरंग नारखेडे. जयंत किरण पाटील. प्रफुल्ल सुभाष पाटील. सिताराम हरी महाजन.महेश तुकाराम सुपे यांची निवड झाली. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button