Karnatak

पुर्वज आपले महा क्रषी वैज्ञानिक होते..

पुर्वज आपले महा क्रषी वैज्ञानिक होते..

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती जगदगुरु कैलास वाशी बसवकुमार शिवयोगी यांच्या ४५ व्या पुण्यतिथी निमित्त दिव्य दर्शन प्रवचन दि. १८ ते २५ पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी रात्री हुमनाबाद आमदार राजशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दिव्य सानिध्य हुलसूर श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती डॉ म.नि.प्र.शिवानंद महास्वामीजी प्रवचनकार बैलुरु चे निजगुण्णानंद प्रभू स्वामीजी, सायगाव शिवानंद स्वामी, जागतिक लिंगायत महासभा जिल्हा अध्यक्ष बस्वराज धनुर, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, माजी जि.पं.उपअध्यक्षा लता हारकुडे, शरनाप्पा मिठारे, वैजीनाथ सजनशेट्टी, शिवशंकर टोकरे, बाबुराव गौंडगावे, शिवराज नरशट्टे, आनंद देवाप्पा आदी उपस्थित होते.
निजगुण्णानंद स्वामी बोलताना- आपले पुर्वज आजा पंजोबा हे महाक्रषी वैज्ञानिक ओळखले जायायचे त्यांना कोणतीही पदवी नसताना सुद्धा ते एक महान क्रषी वैज्ञानिक होते प्रवचन म्हणजे प्रसाद आहे असे बोलत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button