Faijpur

फैजपूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्राच्या अठ्ठावीस गावांमध्ये सट्टा व्यवसाय जोरात

फैजपूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्राच्या अठ्ठावीस गावांमध्ये सट्टा व्यवसाय जोरात

सलीम पिंजारी

सध्या सर्वत्र कोरोना लॉक डाऊन च्या कव्हर सुरू असताना सर्वच व्यवसाय बंद परिस्थितीत आहे परंतु फैजपूर पोलीस स्टेशनच च्या हद्दीत फैजपूर सह अठ्ठावीस गावांमध्ये सट्टा मटका व्यवसायाला उद्यान आले असून या व्यवसायाला कोरुना संसर्गाच्या काळात सर्वत्र ठिकाणी सर्व व्यवसाय बंद असताना सट्टा मटका या व्यवसायाला कोणाचे अभय आहे या चर्चेला सध्या उधान आले असून लाग डाऊन आणि कोरोना च्या भयंकर आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले असताना सटा मटका हा गेल्या सहा महिन्यांपासून जोराने सुरू असल्याचे चित्र असून या व्यवसायाला कोणाचे अभय असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला असून परिसरात शासनातर्फे सात वाजेपर्यंत सर्वो व्यवसाय सुरू असतात परंतु सात वाजेच्या नंतर या सट्टा मटका या व्यवसायाला कोणाचेही बंधन नसल्याचे सर्वत्र दिसत असून त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेया परिसरात अमोदा बामणोद पाडळसा मांगी करंजी पिंपरूड विरोधा म्हैसवाडी हंबर्डीन्हावी मारूल मोहमांडली विरोधाआदी गावांचा समावेशअसून जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी फैजपूर परिसरातून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button