Chopda

एस. एस.पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज च्या व्यवस्थापन समितीच्याअन्याय विरूद्ध पिता पुत्राचे आजपासून उपोषण सुरू….

एस. एस.पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज च्या व्यवस्थापन समितीच्याअन्याय विरूद्ध पिता पुत्राचे आजपासून उपोषण सुरू….

एस. एस.पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज च्या व्यवस्थापन समितीच्याअन्याय विरूद्ध पिता पुत्राचे आजपासून उपोषण सुरू....

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एस. एस. तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेज यांचा अन्यायकारक धोरणाचा विरोधात ज्येष्ठ शिवसैनिक हिम्मतराव पाटील यांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे व त्यांचा मुलगा  विकास पाटील २००८ ते १९/०७/२०१९ प्रयत्न चोपडा पॉलिटेक्निक चे व्याख्याता या पदावर कार्यरत होते परंतु संस्थेचा प्राचार्यांनी संस्थेच्या अध्यक्ष अॅड. संदीप पाटील (कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष) यांचा सांगण्यावरून बेकायदेशीर सेवा समप्तीचे आदेश दिले ,त्यामुळे बेकादेशीर निलंबना विरूद्ध व न्याय मागण्यासाठी स्वतः प्रा.विकास हिम्मत पाटील दी.१३/९/२०१९ रोजी सकाळी ११वाजेपासून शिवाजी चौक चोपडा येथे आमरण उपोषणसुरू केली केले,,व  त्यांचे वडील ज्येष्ठ शिवसैनिक हिम्मतराव देवचंद शिंदे ह्या धरणे आंदोलनास सुरुवात केली, यावेळी त्यांनी सांगितले की जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील असे आंदोलन करत्यानी आपली भूमिका मांडली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button