Amalner

? Big Breaking..”माझे कुटुंब.., माझी जबाबदारी”” …….!!अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा..नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे आवाहन…

“”माझे कुटुंब.., माझी जबाबदारी”” …….!!अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा..नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे आवाहन…

अमळनेर शहरातील सर्व नागरिकांना सूचना करण्यात येते की कोरोणा आजराचा वाढता प्रभाव पाहता, शासनाने तात्काळ तपासणी व तात्काळ इलाज करून झाल्यास रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल . म्हणून त्यासाठी उद्या मंगळवार दि. 15 सप्टेंबर पासून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ही आरोग्य तपासणी वार्डनिहाय करण्यात येणार असून ऑक्सिजन लेवल, सर्दी, ताप, खोकला, दम , मधुमेह, आदी आजारांची आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणे करून लवकर निदान अन् लवकर औषधी उपचार करता येतील.

माझी अमळनेर शहरवासियांना नम्र विनंती आहे की आरोग्य तपासनिस आलेल्या टीम ला सहकार्य करून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करून घ्यावी आणि कोरोनास आळा घालण्यास सहकार्य करावे ही विनंती …..!! ” असे आवाहन जिजामाता कृषिभूषण ” सौ. पुष्पलता साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर नगर परिषद, अमळनेर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button